अशक्य कोटीतल्या वाटणा-या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी याच तत्त्वांच्या साथीनं मार्गक्रमण केलं आणि त्यात नेत्रदीपक यशही मिळवलं
तो त्याच्या मातृभूमीसाठी काय करावे लागेल हे पाहतो आणि त्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करण्यास तयार असतो
मानवाने केलेल्या प्रदुषणाचा समुद्री जीवांना होणारा धोका अशा अनेक पर्यावरण विषयक गोष्टी मुलांना यातून सहज समजत जातात
प्रत्येक बलिदान हे त्यांच्या पित्याने म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्न पाहिलेल्या स्वराज्यासाठीच केले जात होते
महात्मा गांधीजींच्या १५३व्या जयंतीनिमित्त त्यांच्या मार्गावरून जाणाऱ्या लोकांच्या गोष्टी या पुस्तकात एकत्रित केल्या आहेत
Rajasa By R.R. Borade (राजसा) Publication:Saket Prakashan अशक्य कोटीतल्या वाटणा-या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी, !' '' . . . , , , . , . . " . . , ? , ." " ." " , . , , ? : .